Sunday, June 14, 2020


हे मासिक वाचून झाल्यानंतर आपली प्रतिक्रीया नक्की कळवा.

आपली प्रतिक्रीया सकारात्मकच असावी असं काही नाही. मासिकाबद्दल आपले मत प्रामाणिकपणे मांडा. आपल्या सुचनांचे मनापासून स्वागत आहे.         ज्यामुळे आम्हाला गुणवत्तापुर्ण व प्रभावी काम करता येईल.
मग द्याल ना आपला थोडासा वेळ...?

v संपादक v
गणेश एन. सोळुंके
मुख्याध्यापक,
छत्रपती पब्लीक स्कुल, केदारखेडा,
ता.भोकरदन जि.जालना
मो.नं.8390132085
gnsolunke0092@gmail.com